सखोल संशोधनाचा प्रवास
लवकरच...
forum Exclusive WhatsApp Updates
आजच आमच्या व्हॉट्सॲप अपडेट्स लिस्टमध्ये सामील व्हा.
'श्रीक्षेत्र औंढा नागनाथ' ग्रंथ साकार होण्याच्या या प्रवासात थेट जोडले जाण्याचे काही खास फायदे:
photo_library
सोशल मीडियाच्या आधी अपडेट्स
पुस्तकातील खास फोटो, दुर्मिळ तपशील आणि ऐतिहासिक माहिती सार्वजनिक होण्याआधी सर्वात प्रथम तुम्हालाच पाहायला मिळेल.
workspace_premium
प्री-बुकिंगमध्ये VIP प्राधान्य
प्री-बुकिंग सुरू होताच या लिस्टमधील सदस्यांना विशेष सवलत आणि पहिल्या प्रती मिळवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
history_edu
संशोधनाचा पडद्यामागचा प्रवास
गेल्या ८ वर्षांतील संशोधनाचे अनुभव, क्षेत्रभेटी आणि ग्रंथनिर्मितीच्या प्रक्रियेतील खास अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा.
पुस्तकात काय असेल?
architecture
मंदिर स्थापत्य
मंदिराच्या घडणीतील विविध घटक आणि मंदिराची शैली यांचे विवेचन.
artist
मूर्तीशास्त्र
देवलयावरील मूर्तीची शास्त्रशुद्ध ओळख आणि तत्त्वरूप यांचे सखोल. विश्लेषण
history_edu
शैवागम परंपरा
शैवागम परंपरा आणि त्याचा मंदिराशी असलेला अनुबंध.
map
सांस्कृतिक संदर्भ
शतकानुशतके घडत गेलेला प्रादेशिक सामाजिक-सांस्कृतिक प्रभावाचा अभ्यास